
mahayojana.info ही एक माहितीपर वेबसाइट आहे जी महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती मराठीत उपलब्ध करून देते. आमचा उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय योजना, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट, अचूक आणि अपडेटेड माहिती एका ठिकाणी मिळावी. ही वेबसाईट केवळ शैक्षणिक आणि माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
mahayojana.info ही एक खासगी माहितीपर वेबसाईट आहे. या वेबसाईटवर दिलेली सर्व माहिती सार्वजनिक स्रोतांवर (सरकारी वेबसाईट, बातम्या, अधिकृत घोषणापत्रे इत्यादी) आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे केंद्र किंवा राज्य शासनाशी संबंधित नाही.कृपया कोणतीही शासकीय योजना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन माहितीची खातरजमा करून घ्या.