महाराष्ट्र शासन योजना

ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शासकीय लाभाचे कार्यक्रम, पात्रता निकष, आणि अर्जाची प्रक्रियाची माहिती साध्या आणि सोप्या भाषेत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आमचे उद्दिष्ट नागरिकांना विश्वासार्ह, अचूक व वेळेवर माहिती पुरवून शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत करणे आहे. आम्ही कोणत्याही सरकारी विभागाशी संबंधित नसून, ही माहिती केवळ शिक्षण आणि जनजागृतीसाठी देत आहोत.